कार्यक्रम
 • यात्रा: चैत्र अमावस्या ते वैशाख षष्टी

  देवीचा यात्रोत्सव चैत्र वैद्य त्रयोदशी पासून सुरू होवून तो वैशाख शुध्द षष्ठी पर्यंत चालू असतो.

  कार्यक्रम पत्रिका
  दिवस दिनांक कार्यक्रम
  पहिला दिवस रविवार दि. २३/०४/२०१७ श्री रामवरदायिनी मातेस व सर्व देवदेवतांचा अभिषेक‚ श्री सत्यनारायणाची महापूजा‚ गावातून पालखी मिरवणूक‚ ‘श्री’ ची काठी उभारणे
  दुसरा दिवस सोमवार दि. २४/०४/२०१७ 43 गांवातील देवांचे विडे वर्तवणे
  तिसरा दिवस मंगळवार दि. २५/०४/२०१७ ‘श्री’ ची महापूजा‚ विविध गांवातील देवदेवतांचे आगमन‚ बगाड‚ करमणुकीचे कार्यक्रम
  चौथा दिवस बुधवार दि. २६/०४/२०१७ ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  पाचवा दिवस गुरुवार दि. २७/०४/२०१७ ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  सहावा दिवस शुक्रवार दि. २८/०४/२०१७ ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ हळदी कुंकू, करमणुकीचे कार्यक्रम
  सातवा दिवस शनिवार दि. २९/०४/२०१७ ‘श्री’ ची आरती‚ कंरड‚ ढोल‚ लेझीम आरती‚ करमणुकीचे कार्यक्रम
  आठवा दिवस रविवार दि. ३०/०४/२०१७ ‘श्री’ ची आरती, होमहवन, शालेय कार्यक्रम, मान्यवरांचे स्वागत‚करमणुकीचे कार्यक्रम
  नववा दिवस सोमवार दि. ०१/०५/२०१७ छबिना व पालखी मिरवणूक लळीत, लघुरूद्राभिषेक व होम समाप्ती, महाप्रसाद व यात्रा समाप्ती
 • नवरात्र उत्सव

  नवरात्री मध्ये देवीच्या मंदिरात घटस्थापना करून नऊ दिवस देवीचा उत्सव मोठया उत्साहात व थाटामाटात केला जातो.

  कार्यक्रम पत्रिका
  दिवस दिनांक कार्यक्रम
  प्रतिपदा गुरुवार दि. २१/०९/२०१७ नवरात्रौत्सवास प्रारंभ - सकाळी ७ वा. श्री जलाभिषेक, १२ वा. घटस्थापना आरती, दुपारी २ ते ४ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  द्वितीया शुक्रवार दि. २२/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  तृतीया शनिवार दि. २३/०९/२०१७ सकाळी ७ वा. महादेवाला अभिषेक व पुजा आरती, ११ वा. देवीची आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  चतुर्थी रविवार दि. २४/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  पंचमी सोमवार दि. २५/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, ललित पंचमी, रात्री ९.३० वा. आरती, कुंकुमार्चन, भजन
  षष्टी मंगळवार दि. २६/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  सप्तमी बुधवार दि. २७/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  अष्टमी गुरुवार दि. २८/०९/२०१७ सकाळी ११ वा. आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. आरती, भजन
  नवमी शुक्रवार दि. २९/०९/२०१७ अष्टमी (दुर्गाष्टमी) सकाळी ७ ते १० वा. देवीची पुजा, सकाळी १० ते १ वा. इंद्रवरूण व देवी स्थापना, सकाळी ११ वा. आरती, दुपारी २ वा. गोंधळ, सुहासिनी पूजन, हळदी कुंकू, दुपारी २ ते ५ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. होम हवन विधी, रात्री ९.३० वा. आरती, कुंकुमार्चन, भजन
  दशमी शनिवार दि. ३०/०९/२०१७ महानवमी सकाळी ८ वा. नवचंडी रूद्रयाग, सप्तशती ग्रंथाचे हवन कुमारीकांमधून यज्ञामध्ये १४ अंलकार अर्पण, घटसमाप्ती बळी पूर्णाहूती, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. सिमेवर पालखी मिरवणूक, सायंकाळी ६ वा. सिमेवर शमीपूजन व सिमोल्लंघन, रात्री ७ वा. मंदिरामध्ये पालखी आगमन, देवताना सोनेरूपी शमिपत्रे अर्पण करून इष्ट मित्रांना सोने भेट, भजन आरतीने समारंभ उत्सव सांगता
 • आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण

  आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण, पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा आयोजित कार्यक्रम :

  कार्यक्रम पत्रिका सौजन्य: समस्त मोरे परिवार, टाळगाव, चिखली (पुणे)
  दिनांक कार्यक्रम
  मंगळवार दि. २५/०४/२०१७ आकार प्रस्तुत "अंतरंग" मराठी व हिंदी नॄत्यसंगितांचा जल्लोष, श निर्मित : मा. श्री.महेश हिरेमठ
  बुधवार दि. २६/०४/२०१७ श्री सत्यनारायणाची महापूजा
  गुरुवार दि. २७/०४/२०१७ शिवज्योत मिरवणूक
  गुरुवार दि. २७/०४/२०१७ हळदी कुंकू कार्यक्रम
  गुरुवार दि. २७/०४/२०१७ महिलांच्या स्पर्धा
  शुक्रवार दि. २८/०४/२०१७ मोफत आरोग्य व नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर
  लहान मुलांच्या स्पर्धा
  शनिवार दि. २९/०४/२०१७ ते रविवार दि. ३०/०४/२०१७ क्रिकेट सामने
  रविवार दि. ३०/०४/२०१७ मान्यवरांचे स्वागत, पारितोषिक वितरण,
  आधार योजनेचा प्रांरभ व शिष्यावॄत्ती अंर्तगत शैक्षणिक साहित्य वाटप,
  कॄतज्ञता सत्कार, अदिशक्ती पुरस्कार वितरण
 • अदिशक्ती पुरस्कार

  आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण, पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा यांच्या सौजन्याने देण्यात येणा-या आदिशक्ती पुरस्कारांचे मानकारी :

  आदिशक्ती पुरस्कारांचे मानकारी
  वर्ष मान्यवरांचे नाव
  २०१३ मा. श्री. राहुल कोंढरे (उद्योगपती, पुणे)
  २०१४ मा. श्री. नितीनजी कदम (इंडियन पेंट्स, सातारा)
  २०१५ मा. श्री. चंद्रकांत तुकाराम उतेकर (चंदुआप्पा)
  २०१६ मा. श्री. वंसत गंगाधर लखापती
  २०१७ मा. मानाक्षीताई पाटील
 • अदिशक्ती शिष्यवॄती

  आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण, पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा यांच्या सौजन्याने देण्यात येणा-या आदिशक्ती शिष्यवॄती :

  आदिशक्ती शिष्यवॄती
  वर्ष कार्यक्रम
  २०१६ भागातील ५ शालेय विदयाथ्यांना सहायत्ता
  २०१७ भागातील १० शालेय विदयाथ्यांना सहायत्ता
 • अदिशक्ती आधार योजना

  आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण, पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा यांच्या सौजन्याने देण्यात येणा-या अदिशक्ती आधार योजना :

  आदिशक्ती आधार योजना
  वर्ष कार्यक्रम
  २०१७ भागातील माहिलांना सहायत्ता म्हणून शिलार्इ मशीन वाटप


आदिशक्ती युवा प्रतिष्ठाण,

पारसोंड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा
ई मेल: adishakti11@yahoo.com